लोकसंस्कृती
ऐलमा पैलमा
Ailama Pailama
ऐलमा पैलमा गणेश देवा ।माझा खेळ मांडू दे, करीन तुझी सेवा ॥
माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी ।पारवं घुमतंय बुरुजावरी ॥
गुंजावाणी डोळे मोत्यावाणी दात ।आमच्या गावच्या पाटलाची लेक ॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.