मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
भूपाळ्या

भक्ती

भूपाळ्या

पहाटे देवाला जागे करणारे गीत.

गणपतीची भूपाळी

गणपती

उठा उठा हो सकळीक वाचे स्मरावा गजमुख

ganapatichi bhupali

शंकराची भूपाळी

शंकर

धवळे भोळे चक्रवर्ती धवळे अलंकार शोभती

shankarachi bhupali

रामाची भूपाळी

राम

उठोनिया प्रातःकाळी जपा रामनामावळी

ramachi bhupali

मारुतीची भूपाळी

हनुमान

उठा प्रातःकाळ झाला मारुतीला पाहू चला

marutichi bhupali

आत्मारामाची भूपाळी

राम

उठा प्रातःकाळ झाला आत्माराम पाहूं चला

atmaramachi bhupali

श्रीकृष्णाची भूपाळी

कृष्ण

ऊठि गोपाळजी! जाइ धेनुकडे

shrikrishnachi bhupali

घनश्याम श्रीधराची भूपाळी

कृष्ण

घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला

ghanashyama shridharachi bhupali

श्रीदत्तप्रभूची भूपाळी

दत्त

दत्तदिगंबरा, ऊठ करुणाकरा पहाट झाली पुरे झोप आता

shridattaprabhuchi bhupali

पंढरीची भूपाळी

विठ्ठल

उठा उठा हो वेगेंसी चला जाऊ पंढरीसी

pandharichi bhupali

गंगेची भूपाळी

सर्वसामान्य

उठोनियां प्रातःकाळीं वदनीं वदा चंद्रमौळी

gangechi bhupali

नद्यांची भूपाळी

सर्वसामान्य

प्रातःकाळी प्रातःस्नान घडे केलिया स्मरण

nadyanchi bhupali

दशावतारांची भूपाळी

सर्वसामान्य

जन म्हणा हो श्रीहरि प्रातःकाळी स्मरण करी

dashavataranchi bhupali

संतांची भूपाळी

कृष्ण

उठि उठि बा पुरुषोत्तमा भक्तकामकल्पद्रुमा

santanchi bhupali

चित्र: Rakhumai, Pandharpur Vitthal temple.jpg — Pointn, CC0, via Wikimedia Commons.