भाषा
शब्दकोश
मराठी शब्दांचा कोश — ५९८९६ शब्द, मोल्सवर्थच्या १८५७ च्या कोशातून. अर्थ, व्युत्पत्ती, म्हणी आणि वापराची उदाहरणे.
देवनागरीत किंवा रोमन लिपीत लिहा — ‘कमळ’ आणि ‘kamal’ दोन्ही चालतात.
वर्णानुक्रमे
कोश कुठला
Molesworth
A dictionary, Marathi and English — J. T. Molesworth, दुसरी आवृत्ती, १८५७
जेम्स मोल्सवर्थ यांनी मुंबई सरकारसाठी तयार केलेला हा कोश मराठीतला पहिला मोठा शब्दकोश. अर्थाबरोबर संस्कृत मूळ, म्हणी आणि वाक्प्रचार यांचाही समावेश. मजकूर जसा त्यात आहे तसाच घेतला आहे — काहीही नव्याने लिहिलेले नाही. कोश १८५७ चा असल्याने त्यातली इंग्रजी आणि शुद्धलेखन त्या काळाचे आहे, आणि आजचे नवे शब्द त्यात सापडणार नाहीत.
ज्या मराठी शब्दाचे मूळ संस्कृतात आहे, त्याचा संस्कृत अर्थही खाली दिला आहे — अशा सुमारे अकरा हजार शब्दांना. संस्कृत अर्थ Cologne Digital Sanskrit Dictionaries कडून, CC BY-NC-SA परवान्याअंतर्गत.