मुख्य मजकुराकडे जा

भाषा

दिव्याखाली अंधार

Divyakhali Andhar

अर्थ

मोठ्या वा ज्ञानी माणसातही उणिवा असतातच.

शब्दशः

जो दिवा उजेड देतो, त्याच्याच खाली सावली असते.

स्रोत प्रचलित वापर

पडताळणी बाकी — प्रादेशिक भेदाने शब्द किंचित बदलतात. चूक कळवा.