भाषा
उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग
Utavala Navara Gudghyala Bashing
अर्थ
घाईगडबडीत विचार न करता चुकीचे वागणे.
शब्दशः
घाईत नवऱ्याने बाशिंग डोक्याऐवजी गुडघ्याला बांधले.
भाषा
Utavala Navara Gudghyala Bashing
अर्थ
घाईगडबडीत विचार न करता चुकीचे वागणे.
शब्दशः
घाईत नवऱ्याने बाशिंग डोक्याऐवजी गुडघ्याला बांधले.