मुख्य मजकुराकडे जा

भाषा

आधी पोटोबा मग विठोबा

Adhi Potoba Mag Vithoba

अर्थ

आधी पोटाची गरज भागवावी, नंतर देवधर्म.

स्रोत प्रचलित वापर

पडताळणी बाकी — प्रादेशिक भेदाने शब्द किंचित बदलतात. चूक कळवा.