मुख्य मजकुराकडे जा

सण व परंपरा

गुढीपाडवा

Gudhipadwa

चैत्र शुद्ध प्रतिपदा

मराठी नववर्षाचा पहिला दिवस. साडेतीन मुहूर्तांपैकी एक, त्यामुळे नव्या कामाची सुरुवात या दिवशी शुभ मानली जाते.

दारात उंच काठीवर रेशमी वस्त्र, कडुनिंबाची डहाळी, साखरेची गाठी आणि तांब्याचा कलश उपडा घालून गुढी उभारली जाते. गुढी विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते.

कडुनिंबाची पाने, गूळ, चिंच आणि ओवा एकत्र करून खाण्याची प्रथा आहे — वर्षाची सुरुवात कडू-गोड दोन्ही स्वीकारून करावी, हा त्यामागचा अर्थ.

स्रोत प्रचलित परंपरा

पडताळणी बाकी — रूढी प्रदेशानुसार बदलतात. चूक कळवा.