मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
श्री गणेशाय नमः

भक्ती

श्री गणेशाय नमः

Shri Ganeshaya Namah

सारांश

कोणत्याही पाठाच्या आरंभी म्हटली जाणारी गणपतीची प्रार्थना.

प्रारंभी विनती करू गणपती विद्यादयासागरा ।अज्ञानत्व हरोनी बुद्धि मति दे आराध्य मोरेश्वरा ।चिंता-क्लेश-दरिद्र-दुःख अवघे देशांतरा पाठवी ।हेरंबा गणनायका गजमुखा भक्तां बहू तोषवीं ॥

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Ganesha Basohli miniature circa 1730 Dubost p73.jpg — anonymous, Public domain, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा

स्रोत — मराठी आरती संग्रह (मुद्रित)