
भक्ती
कपोल झरती मदें
Kapol Zarati Made
कपोल झरती मदें शुण्डा बहु साजे ।शेंदुर जो घवघवीत अद्भुत सुविराजे ।घागरियांचा घोळ पदीं घुळघुळ वाजे ।प्रसन्नवदन देवा ध्याना सुख माजे ॥ १ ॥
जय देव जय देव गजननरेषा ।आरती ओवाळू तुजला विशेषा ॥ धृ ॥
विशेष महिमा तुझा नकळे गणनाथा ।हरिसी संकट विघ्ने तापत्रयव्यथा ।अखण्ड आनंदे तू डोलविसी माथा ।ताण्डवनृत्य करिसी तातक् धिम ताथा ॥ जय ॥ २ ॥
विद्या धनसंपदा कनकाच्या राशी ।नारी सुत मंदिरे सर्वहि तू देशी ।निर्वाणी पावशी वेगीं भक्तांसी ।गोसावीनंदन गातो कवितांशी ॥ जय ॥ ३ ॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.
चित्र: Ganesha Basohli miniature circa 1730 Dubost p73.jpg — anonymous, Public domain, via Wikimedia Commons.
WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट
हेही वाचा

सुखकर्ता दुःखहर्ता
गणपतीसुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची
Sukhakarta Dukhaharta

नाना परिमळ दूर्वा शेंदुर
गणपतीनाना परिमळ दूर्वा शेंदुर शमिपत्रें
Nana Parimal Durva Shendur

शेंदुर लाल चढायो
गणपतीशेंदुर लाल चढायो अच्छा गजमुखको
Shendur Lal Chadhayo

जय देव जय देव जय वक्रतुंडा
गणपतीजय देव जय देव जय वक्रतुंडा
Jay Dev Jay Dev Jay Vakratunda

आरती करू तुज गजानना
गणपतीआरती करू तुज गजानना,
arati karu tuja gajanana

श्री गणेशाय नमः
गणपतीप्रारंभी विनती करू गणपती विद्यादयासागरा
Shri Ganeshaya Namah