सूत म्हणतात, 'हे ब्राह्मणांनो पूर्वी हे सत्यांबाव्रत कोणी कसे केले हे सर्व मी सांगतो, तुम्ही भक्तियुक्त अंतःकरणाने ते ऐका ॥ १ ॥
पूर्वी कांचीपुरातील एक अगदी गरीब व भुकेने पीडलेला असा ब्राह्मण नित्य पृथ्वीवर (भिक्षेकरिता) फिरत असे. ॥ २ ॥
सूत उवाच । एतद्व्रतं तु सत्यायाः पुरा येन कृतं द्विजाः । तत्सर्वं कथयिष्यामि शृणुध्वं भक्तिमानसाः ॥ १ ॥
पुरा काञ्ची पुरे विप्रो निर्धनः क्षुत्प्रपीडितः । अहन्यहनि दीनोऽसौ पृथिव्यां संचचार ह ॥ २ ॥
स एकदा बहिर्यातो भिक्षार्थं चाभ्रमन्महीम् ॥ प्रातरारभ्य माध्यान्हं यावत्प्राप्त न किञ्चन ॥ ३ ॥
तदा खिन्नमना भूत्वाऽऽगतः स्वसदनं प्रति ॥ तत्पत्न्या दृष्टिमात्रेण धिक्कृतो दूरतस्तथा ॥ ४ ॥
एकदा तो घराबाहेर पडून भिक्षेकरिता पृथ्वीवर फिरु लागला. सकाळपासून मध्यान्हापर्यंत फिरला तरी त्यास काही मिळाले नाही. ॥ ३ ॥
त्यामुळे तो खिन्न होऊन परत आपल्या घरी आला तेव्हा त्याच्या पत्नीने दुरुनच धिक्कारयुक्त मुद्रेने त्याजकडे पाहिले ॥ ४ ॥
आणि म्हणाली 'अरे मूर्खा, आज संक्रांतीचा दिवस आहे हे तुला माहित नाही काय ? मी काय करावे ? असले सौभाग्य नसले तरी चालेल ॥ ५ ॥
माझ्या बापाने जातक वगैरे चांगले विधिपूर्वक पाहिले नाही ! जा, जा ! पुन्हान ज्ञातं रे त्वया मूढ चाद्य संक्रमणं दिनम् ॥ मया किं नु प्रकर्तव्यं सौभाग्यं मास्तु सर्वथा ॥ ५ ॥
मत्पिता जातकं स्पष्टं न दृष्टं विधिपूर्वकम् ॥ गच्छ गच्छ किमायासि निर्लज्जोऽसि पुनः पुनः ॥ ६ ॥
यत्र ते प्राप्यते चान्नं तत्र याहि सुखेन वै ॥ तस्या वाक्येन विप्रोऽसौ निरगच्छद् गृहाद्वहिः ॥ ७ ॥
ग्रामाद्योजनमात्रं तु गतो दैवबलेन सः ॥ तत्रैकां वापिका द्दष्ट्वा विचारं कृतवांस्तदा ॥ ८ ॥
पुन्हा निर्लज्जासारखा कशाला येतोस ? ॥ ६ ॥
जिकडे तुला अन्न (भिक्षा) मिळेल तिकडे तू खुशाल जा.' असे तिचे भाषण ऐकून तो ब्राह्मण घराबाहेर पडला ॥ ७ ॥
गावापासून चार कोस तो गेला. तिथे एक विहीर पाहून (तेथे) तो विचार करु लागला की, ॥ ८ ॥
ही विहीर फार मोठी आहे व हिच्यात पाणीही खूप आहे. तर आपण प्रयत्न करुन हिच्यांत खरोखर जीव द्यावा ॥ ९ ॥
मी जिवंत राहून काय उपयोग अथवा फायदा आहे ? स्वतःच्या स्त्रीने देखील धिक्कार केला, त्या अर्थी मी आता जीव देतो. ॥ १० ॥
असा निश्चय करुन त्या ब्राह्मणानेइयं वापी विशालाऽस्ति उदकं वर्तते बहु ॥ तस्मात्सर्वप्रयत्नेन प्राणांस्त्यक्ष्यामि निश्चितम् ॥ ९ ॥
कोऽर्थो म जीवितेनाद्य को लाभो जीवितेन मे ॥ स्वपत्न्या धिक्कृतो यस्मात्तस्मात्प्रणांस्त्यजाम्यहम् ॥ १० ॥
इति निश्र्ययमापन्नो महान्तमुपलं द्विजः ॥ तदा कटयांस्ववस्त्रेण बद्धा हस्तेन चौद्यतः ॥ ११ ॥
वाप्यां तु पतमानं तं सत्या तत्पार्श्वगाऽब्रवीत् ॥ रे वत्स किं करोषि त्वं किमर्थं दुःखितोमोठया प्रयत्नाने एक मोठा दगड आणून तो वस्त्रात बांधून ते वस्त्र आपल्या कमरेस बांधिले ॥ ११ ॥
तो उडी टाकणार इतक्यात त्याच्या मागे श्रीसत्यांबा देवी येऊन म्हणाली, 'अरे मुला, तू हे काय करितोस ? तू का दुःखित झालास ? ॥ १२ ॥
दुःखाचा नाश होण्यास उपाय आहे ( तेव्हा) विचार करुन धैर्य धर." असे आपल्या पाठीमागे झालेले भाषण ऐकून तो मागे पाहू लागला. ॥ १३ ॥
पूर्ण विद्युल्लतेप्रमाणे दैदीप्यमान व श्यामवर्ण, वस्त्र व अलंकार हयांनी युक्त अशी देवी पाहून तो अगदी आश्चर्यचकित झाला. ॥ १४ ॥
आणि म्हणाला- हे महामाये, योग्यांच्या अधिदेवते, देवी, तुला नमस्कार असो. तू सर्व काही जाणतभवान् ॥ १२ ॥
दुःखनाश उपायोऽस्ति धैर्यं कुरु विचारतः ॥ पृष्ठदेशे तदा वाक्यं श्रुत्वा पश्चाद्ददर्श सः ॥ १३ ॥
यथा विद्युल्लता पूर्णा देवी श्यामाऽतिसुन्दरा ॥ वस्त्राभरणंसंयुक्तां तां दृष्ट्वाऽश्चर्यमाप्तवान् ॥ १४ ॥
नमो देवि महामाये लते योगिन्यधीश्वरि ॥ मातस्त्वं सर्व हि वदोपायं विनिश्चितम् ॥ १५ ॥
देव्युवाच ॥ कौण्डिन्य शृणु मे वाक्यं व्रतं चर यथाविधि ॥ सत्याराथनमात्रेण फलं स्याद् भुविआहेस तर मला निश्चित असा उपाय सांग. ॥ १५ ॥
देवी म्हणाली, 'माझे भाषण ऐक व त्याप्रमाणे यथाविधि व्रत कर. सत्येचे आराधन केले असता पृथ्वीवर दुर्लभ असे फळ तुला मिळेल. ॥ १६ ॥
आणि तुझे दुःख तत्काळ नाहीसे होईल. व पुत्र, नातु, धन इत्यादि प्राप्त होईल. कौंडिन्य म्हणाला, 'हे व्रत जर फलदायक आहे तर त्याचा निश्चित विधि सांगा.' ॥ १७ ॥
त्याचे भाषण ऐकून मोठया आनंदाने देवीने त्यास विधि सांगितला व त्याच्याकडे कृपादृष्टीने पाहून नंतर ती गुप्त झाली ॥ १८ ॥
त्यानें चोहोकडे नजर फेकली. त्यास (कोणी न दिसल्याने)दुर्लभम् ॥ १६ ॥
सद्यो दुःखस्य हानिः स्यात्पुत्रपौत्रधनादिकम् ॥ कौण्डिन्य उवाच ॥ फलदं चास्ति चेत्तर्हि विधिं वद सुनिश्चितम् ॥ १७ ॥
तद्वाक्यश्रवणाल्हादा विधिं चोक्त्वाऽतिसत्वरम् ॥ कृपादृष्टयाऽवलोक्यार्थ तत्रैवान्तरधीयत ॥ १८ ॥
तदा स दृष्टिमात्रेण सर्वतश्चावलोकयत् ॥ तदा विनिश्चितं तेन देवीयमवदत्स्वयम् ॥ १९ ॥
अतो व्रतं करिष्यामि दुःखनाशो भवेद् घ्रुवम् ॥ इति कृत्वा मतिं तत्र तदा सवाटेल की, श्रीदेवीच हे इतके स्वतः बोलली. ॥ १९ ॥
म्हणून मी आता हे व्रत करीन; म्हणजे खात्रीने माझे दुःख नाहीसे होईल. असा विचार करुन तो घराकडे परत जाण्यास निघाला ॥ २० ॥
नंतर तो ब्राह्मण गावातील धनिक लोकांच्या वस्तीच्या मार्गातून जाऊ लागला. तेव्हा दैवयोगाने त्यास पुष्कळ धन मिळाले. ॥ २१ ॥
त्या पैशातून सर्व प्रकारचे सामान यत्नानें आणून मोठया हर्षाने तो आपल्या घराकडे आला. ॥ २२ ॥
(तेव्हा) त्याच्या स्त्रीने मोठया आनंदानेगतावान्गृहम् ॥ २० ॥
तदा ग्रामे प्रवेशं नु धनिवीथ्यां द्विजोऽकरोत् ॥ तदा दैवबलेनासो प्राप्तवान्विपुलं धनम् ॥ २१ ॥
द्रव्यव्ययेन सम्भारं सर्वं संपाद्य यत्नतः ॥ स्वगृहे गमनं हर्षाद्विप्रोऽसौ कृतवांस्तदा ॥ २२ ॥
तत्पत्न्या बहुहर्षाद्वै भारो नीतस्तदा गृहे ॥ सर्वं धनेन साध्यं स्यान्मृतस्तु धनहीनकः ॥ २३ ॥
विचारमेवं कृत्वा स पत्न्यै वसनमब्रवीत् ॥ हे पत्नि शृणु मद्वाक्यं व्रतं कुर्वे त्वया सह ॥ २४ ॥
ते ओझे तेव्हा घरांत नेलें. 'सर्व कांही पैशानें साध्य आहे; धनहीन हा मेलेलाच समजावा' ॥ २३ ॥
असा विचार करुन तो स्त्रीस म्हणाला, 'अग ऐक. आज मी व तू मिळून एक व्रत करु' (असे म्हणून) ॥ २४ ॥
त्याने धर्मवृद्धि करणारे हे सत्यांबाव्रत लगेचच आरंभिले आणि त्याने पत्नीस आज्ञा करुन ते चांगल्या रीतीने शेवटास नेले. ते असे :-त्या स्त्रीने सौभाग्यवायने देऊन उत्तम प्रकारचा स्वयंपाक केला आणि मग त्याने ब्राह्मण व आप्तजन यासह व्रतास आरंभ केला. ॥ २६ ॥
व आणलेल्या सामानाने तो पत्नीसह पूजा करिता झाला; नंतर कथा श्रवण करुन सर्वांनी उपाध्यायाची पूजा केली. ॥ २७ ॥
सत्यांबाय व्रतं शीघ्रमाचरद्धर्मवर्द्धकम् ॥ आज्ञापिता तदा पत्नी सा व्रतं समपादयत ॥ २५ ॥
सौभाग्यवायनं दत्त्वा स्वादु पाकं चकार सा ॥ ब्राह्मणैर्बन्धुवर्गैश्च व्रतारंम्भं द्विजोऽकरोत् ॥ २६ ॥
संभारेणैव तां पूजां कृतवान्भार्यया सह ॥ ततः श्रुत्वा कथां सर्वैः पुरोहितमपूजयत् ॥ २७ ॥
तदाऽऽकाशादभूद्वाणी कल्याणं ते भविष्याति ॥ तदा प्रसादं सर्वेषामात्मने च स दत्तवान् ॥ २८ ॥
तेव्हां आकाशवाणी झाली की, 'तुझे कल्याण होईल.' त्यानंतर सर्वांना प्रसाद देऊन त्याने स्वतःही तो ग्रहण केला. ॥ २८ ॥
नंतर स्त्री व आप्तजन हयासह त्याने भोजन केले. या व्रताच्या प्रभावाने त्यास पुत्रपौत्रादिक सर्व प्राप्त झाले. ॥ २९ ॥
हे सर्व त्यास प्रयत्नावाचून, सत्याम्बादेवीचे कृपेने प्राप्त झाले, सूत म्हणतात - ह्याप्रमाणे शंकराने षडाननास मोठया भक्तीने हे व्रत सांगितले ॥ ३० ॥
आणि तेव्हापासून मनुष्यास सुख देणारे असे हे व्रत प्रगट झाले, आणि तेच मी तुम्हाला सांगितले. दुसरे कायभोजनं तु तदा सर्वैः कृतवान् भार्यया सह ॥ तद्व्रतस्य प्रभावेण पुत्रादिकमवाप्तवान् ॥ २९ ॥
सत्याम्बायाः प्रसादेन विना यत्नाद्द्विजोत्तमः ॥ सूत उवाच ॥ एतच्छिवेन पुत्राय व्रतमुक्तं सुभक्तितः ॥ ३० ॥
तस्माच्च प्रकटं जातं सुखदं फलदं नृणाम् ॥ एतद्वः कथितं विप्राः किमन्यत्कथयामि वः ॥ ३१ ॥
तदापि षण्मुखेनैव कृतं प्राप्तं फलं बहु ॥ कथायाः श्रवणेनैव प्रसाद ग्रहणेन च ॥ ३२ ॥
तेव्हा षण्मुखाने देखील ते व्रत केले व कथा श्रवण करुन प्रसाद घेतला त्यामुळे त्यास पुष्कळ फळ मिळाले ॥ ३२ ॥
व्रत करणार्यास फळ मिळते, हयात मुळीच संशय नाही; म्हणून भूलोकी फळ देणारे असेव्रतकृत्फलमाप्नोति सत्यं सत्यं न संशयः ॥ अतो जनैः सदा कार्यं फलदं भुवि दुर्लभम् ॥ ३३ ॥
हे दुर्लभ व्रत लोकांनी नेहमी करावे ॥ ३३ ॥
॥ इति श्रीभविष्योत्तरपुराणे शिवषण्मुखसंवादे सत्याम्बाव्रतकथायां द्वितीयोध्यायः ॥ २ ॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.