
व्यक्ती
आशा भोसले
Asha Bhosle
१९३३ · सांगली / मुंबई
मंगेशकर घराण्यातील दुसऱ्या भगिनी आणि स्वतःच्या स्वतंत्र शैलीने ओळखल्या जाणाऱ्या गायिका. लावणी, गझल, कॅब्रे, भावगीत — प्रत्येक प्रकारात त्यांनी वेगळा आवाज लावला.
ओ. पी. नय्यर आणि राहुल देव बर्मन यांच्यासोबतची त्यांची गाणी हिंदी चित्रपटसंगीतातील वळणबिंदू मानली जातात. मराठीत ‘जिवलगा’सारखी भावगीते आणि असंख्य लावण्या.
वयाच्या नव्वदीतही त्या कार्यक्रम करत राहिल्या. पद्मविभूषण आणि दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित.
चित्र: Asha Bhosle (2014) — Bollywood Hungama, CC BY 3.0, via Wikimedia Commons.
हेही वाचा

संत ज्ञानेश्वर
व्यक्तीमराठी भक्तिसाहित्याचा पाया घालणारे कवी. वयाच्या विसाव्या वर्षाच्या आत त्यांनी भगवद्गीतेवर ‘ज्ञानेश्वरी’ ही ओवीबद्ध टीका
Sant Dnyaneshwar

संत तुकाराम
व्यक्तीवारकरी संप्रदायातील सर्वात प्रभावी अभंगकार. व्यापारी कुटुंबात जन्म; दुष्काळात कुटुंब आणि व्यवसाय गमावल्यानंतर ते पूर्णपण
Sant Tukaram

संत नामदेव
व्यक्तीवारकरी संप्रदायातील आद्य कवींपैकी एक. ज्ञानेश्वरांचे समकालीन आणि सहप्रवासी.
Sant Namdev

संत निळोबाराय
व्यक्तीवारकरी संतपरंपरेतले शेवटचे मोठे नाव. पिंपळनेर (अहमदनगर) येथे कुलकर्णी म्हणून काम करत असताना त्यांना तुकारामांचा अनुग्रह
Sant Nilobaray

संत एकनाथ
व्यक्तीज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्यामधील दुव्यासारखे संत. जनार्दन स्वामी हे त्यांचे गुरु.
Sant Eknath

समर्थ रामदास
व्यक्ती‘दासबोध’ आणि ‘मनाचे श्लोक’ यांचे कर्ते. रामभक्त आणि हनुमानोपासक.
Samarth Ramdas