मुख्य मजकुराकडे जा

व्यक्ती

समर्थ रामदास

Samarth Ramdas

१६०८–१६८१ · जांब / सज्जनगड

‘दासबोध’ आणि ‘मनाचे श्लोक’ यांचे कर्ते. रामभक्त आणि हनुमानोपासक.

त्यांचे लेखन भक्तीबरोबरच व्यवहार, संघटन आणि कर्तव्य यांवर भर देते — म्हणूनच ते इतर संतांपेक्षा वेगळे ठरतात.

आजही घरोघरी म्हटल्या जाणाऱ्या अनेक आरत्या त्यांच्या नावावर आहेत.

रचना

स्रोत प्रचलित चरित्रपरंपरा

पडताळणी बाकी — जन्म-मृत्यूची वर्षे परंपरेनुसार; अभ्यासकांत मतभेद आहेत. चूक कळवा.