मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
आरती भुवनसुंदराची

भक्ती

आरती भुवनसुंदराची

Aarti Bhuvansundarachi

आरती भुवनसुंदराची । इंदिरावरा मुकुंदाची ॥ धृ ॥
पद्मसम पादयुग्मरंगा । ओंवाळणी होति भृंगा ।नखमणि श्रवताहे गंगा । जे कां त्रिविधतापभंगा ॥फ्रचालफ्र वर्तुळ गुल्फ भ्राजमाने । किंकिणीक्वणितरु ।नाद घणघणितरु बांकिवर झुणितरु नेपुरें झनन ।मंजिरीची । झनन ध्वनी मंजिरीची ॥ १ ॥ आरती भुवन
पीतपट हाटकतप्तवर्णी । कांची नितंबसुस्थानीं ।नाभिची अगाध हो करणी । विश्वजननकाची जे जननी ॥फ्रचालफ्र त्रिवलीललित उदरशोभा ।कुंबुगळां माळ विलम्बितरु झळाळ कौस्तुभरु ।सरळ बाहु श्रिवत्स तरळ मणि मरळ कंकणाची ।प्रीति बहुरु जडित कंकणाची ॥ २ ॥ आरती भुवन
इंदुसम आस्य कुंदरदना । अधरारुणार्कबिंबवदना ।पाहतां भ्रांति पडे मदना । सजलमेयब्धि दैत्यदमना ॥फ्रचालफ्र झळकत महरकुंडलाभा ।कुटिल कुंतलीरु मयुरपत्रावली वेष्टिलीरु ।तिलक भालिरु केशरी झळालित कृष्णकस्तुरीची ।अक्षता काळि कस्तुरीची ॥ ३ ॥ आरती भुवन
कल्पद्रुमातळीं मूर्ती । सौदामिनी कोटिदिप्ती ।गोपीगोपवलयभंवती । त्रिविष्टप पुष्पवृष्टि करिति ॥फ्रचालफ्र मंजुळ मधुर मुरलिनदें ।चकित गंधर्वरु चकित अप्सरारु सुरागिरिवरारु ।धरा कर्पुरारतीनें प्रेमयुक्त सची ।आरती ओंवळित साची ॥ ४ ॥ आरती भुवन
वृंदावनिंचे विहरणि । सखे गे कृष्णमायबहिणी ।श्रमलों भवाभिधेच फिरणीं । आतां मज ठाव देई चरणीं ॥फ्रचालफ्र अहा हे पूर्ण पुण्यश्लोका ।नमितों चरण शरणरु मी करुणा येऊं दे विशालपाणिरु ।कृष्ण नेणतें बाळ आपुलेंरु । राखि लाज याची ॥ ५ ॥ आरती भुवन

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Krishna as Envoy, by Raja Ravi Varma.jpg — Raja Ravi Varma, Public domain, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा

स्रोत — मराठी आरती संग्रह (मुद्रित)