मुख्य मजकुराकडे जा

भक्ती

भस्मप्रिया भूतपते सदय

Bhasmapriya Bhutapate

भस्म प्रिया भूतपते सदय शंकरा ।पंचारती करितो तुज हे माहेश्वरा ।। धृ ।।
त्रिविध ताप दूर करी तारी किंकरा ।आरती मी करितो तुज हे महेश्वरा ।। १ ।।
कृपार्णवा सदाशिवा तू उमावरा ।विठ्ठलात्मजाचे पदी देई आसरा ।। २ ।।

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.