
साहित्य
निळोबाराय अभंगगाथा
Nilobaray Abhangagatha
रचना — संत निळोबाराय · सु. १६३०–१७५३
सारांश
निळोबाराय हे वारकरी संतपरंपरेतले शेवटचे मोठे नाव — तुकारामांनंतरचे, पिंपळनेरचे. तुकारामांना त्यांनी प्रत्यक्ष पाहिले नाही; स्वप्नात अनुग्रह मिळाला अशी परंपरा सांगते. ‘निळा म्हणे’ ही त्यांची नाममुद्रा. येथले अभंग एकनाथांच्या घरी पाणी वाहणाऱ्या श्रीखंड्याची आणि दासोपंतांची कथा सांगतात.
शब्दार्थ
या भागात येणारे जुने मराठी शब्द.
- तया
- — त्याला, त्या
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.
चित्र: Rakhumai, Pandharpur Vitthal temple.jpg — Pointn, CC0, via Wikimedia Commons.
WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट
हेही वाचा

संत निळोबाराय
व्यक्तीवारकरी संतपरंपरेतले शेवटचे मोठे नाव. पिंपळनेर (अहमदनगर) येथे कुलकर्णी म्हणून काम करत असताना त्यांना तुकारामांचा अनुग्रह
Sant Nilobaray

सुंदर ते ध्यान
विठ्ठलसुंदर तें ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवूनियां १
Sundar Te Dhyan

बारा अभंग
विठ्ठलजन्माचें तें मूळ पाहीलें शोधून
Bara Abhang

आरती ज्ञानराजा
विठ्ठलआरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा
Aarti Dnyanaraja

युगे अठ्ठावीस
विठ्ठलयुगे अठ्ठावीस विटेवरी ऊभा
Yuge Atthavis

येई हो विठ्ठले
विठ्ठलयेई हो विठ्ठले माझे माऊली ये
Yei Ho Vitthale