
साहित्य
सुश्लोक वामनाचा
Sushlok Vamanacha
सारांश
मराठी काव्याची चार शिखरे एका ओळीत सांगणारा पारंपरिक श्लोक. कोणत्या कवीने कोणते वृत्त आपले केले, एवढेच तो सांगतो — आणि तेवढ्यानेच मराठी साहित्याचा नकाशा उभा राहतो.
सुश्लोक वामनाचा । अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची ।ओवी ज्ञानेशाची । आर्या मयूरपंताची ॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.
चित्र: Shri Ramdas Swami and Shivaji Maharaj — Anonymous Unknown author, Public domain, via Wikimedia Commons.
हेही वाचा

मनाचे श्लोक
श्लोकगणाधीश जो ईश सर्वां गुणांचा
Manache Shlok

चित्सुधा
श्लोकविनामृत्तिका कुंभ जेव्हां दिसेना
Chitsudha

गजेंद्रमोक्ष
विठ्ठलगजेंद्रमोक्ष :--
Gajendra Moksha

नाम सुधा
श्लोकहरिचरणसरोर्जी चित्सुधासारपानें
nama sudha

नाम सुधा
श्लोकअध्यायीं दुसर्या प्रताप - महिमा नामामृताचा स्वयें
nama sudha

नाम सुधा
श्लोकगंगा द्वारासि गेला मनिंहुनि पहिला संग तो टाकियेला
nama sudha