
भक्ती
श्री व्यंकटेश आरती
Shri Vyankatesh Aarti
शेषाचल अवतार तारक तूं देवा ।सुरवरमुनिवर भावें करिती जन सेवा ॥कमळारमणा अससी अगणित गुण ठेवा ।कमळाक्षा मज रक्षुनि सत्वर वर द्यावा ॥ १ ॥
जय देव जय देव जय व्यंकटेशा ।केवळ करुणासिंधु पुरवीसी आशा ॥ धृ ॥
हें निजवैकुंठ म्हणुनि ध्यातों मी तूतें ।दाखविसी गुण कैसे सकळिक लोकांते ॥देखुनि तुझें स्वरुप सुख अद्भुत होतें ।ध्यातों तुजला श्रीपति दृढ मानस होतें ॥ जय ॥ २ ॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.
चित्र: Rakhumai, Pandharpur Vitthal temple.jpg — Pointn, CC0, via Wikimedia Commons.
WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट
हेही वाचा

आरती ज्ञानराजा
विठ्ठलआरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा
Aarti Dnyanaraja

युगे अठ्ठावीस
विठ्ठलयुगे अठ्ठावीस विटेवरी ऊभा
Yuge Atthavis

येई हो विठ्ठले
विठ्ठलयेई हो विठ्ठले माझे माऊली ये
Yei Ho Vitthale

ओवाळूं ग माये विठ्ठल
विठ्ठलओवाळूं ग माये विठ्ठल सबाह्य साजिरा
Ovalu Ga Maye Vitthal

आरती अनंतभुजा
विठ्ठलआरती अनंतभुजा विठो पंढरिराजा
Aarti Anantabhuja

श्री विष्णूची आरती
विठ्ठलसंतसनकादिक भक्त मिळाले अनेक
Shri Vishnuchi Aarti