
लोकसंस्कृती
छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा
चाल १ / ८
Chhatrapati Shivaji Raje Bhosale yancha Powada, chaal 1
रचना — महात्मा जोतिराव फुले · १८२७–१८९०
सारांश
शिवाजीचा जन्म आणि बालपण. फुले सुरुवातच ‘कुळवाडी-भूषण’ या शब्दाने करतात — शेतकऱ्यांचा भूषण. ‘लंगोट्यास देई जानवी पोषींदा कूणब्यांचा’ ही दुसरीच ओळ पोवाड्याची संपूर्ण भूमिका सांगते: हा राजा कुणब्यांचा पोशिंदा होता. पुढे बाळ शिवाजीचे सविस्तर रूपवर्णन येते.
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.
चित्र: Dancers doing folk dance लावणी (Lavani a western maharashtra folk dance) (30566600384) — shree1_11, CC BY 2.0, via Wikimedia Commons.
हेही वाचा

महात्मा जोतिराव फुले
व्यक्तीसमाजसुधारक, लेखक आणि सत्यशोधक समाजाचे संस्थापक. माळी कुटुंबात जन्म; स्कॉटिश मिशनरी शाळेत शिक्षण. १८४८ साली पत्नी सावित्र
Mahatma Jotirao Phule

छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा
पोवाडावडील बंधु संभाजीने लळे पुरविले
Chhatrapati Shivaji Raje Bhosale yancha Powada, chaal 2

छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा
पोवाडाजाहागिरचा पैसा सारा लावी खर्चात
Chhatrapati Shivaji Raje Bhosale yancha Powada, chaal 3

छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा
पोवाडालढे रांगणी विशाळगडी घेई पन्हाळ्यास
Chhatrapati Shivaji Raje Bhosale yancha Powada, chaal 4

छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा
पोवाडासावंत पत्र लिही पाठवी विजापुरास
Chhatrapati Shivaji Raje Bhosale yancha Powada, chaal 5

छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा
पोवाडासर्व तयारी केली राजपद जोडी नावास
Chhatrapati Shivaji Raje Bhosale yancha Powada, chaal 6