मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
नारायण स्तोत्र

भक्ती

नारायण स्तोत्र

Narayan Stotra

भोगणें तें सुख उचित या जीवा
पुरवावी केशवा आस माझी ॥
माझी आस तुम्ही करावी सफळ ।
आतां उतावीळ जीव झाला
झाला जीव कष्टी तुजविण झुरे
पुरे आतां पुढे गर्भवास ॥
गर्भवास माझा चुकवी बा दयाळा ।
विनवितो कृपाळा परिसा दासा ।
नारायण स्तोत्रम्
॥ श्री गणेशाय नम: ॥
सप्ताहात पोथीवाचन सुरु करण्यापूर्वी म्हणावयाची स्तोत्रे
नारायण नारायण जय गोविंद हरे |
नारायण नारायण जय गोपाल हरे ॥ ध्रु. ।।
करुणापारावर वरुणालयगंभीर ॥ २ ॥
यमुनातीरविहार धृतकौस्तुभमणिहार || ३ ||
पीतांबरपरिधान सुरकल्याणनिधान ॥४॥
मंजुलगुंजाभूष मायामानुषवेष ॥५॥
राधाऽधर मधुरसिक रजनीकरकुलतिलक ॥६॥
मुरलीगानविनोद वेदस्तुतभूपाद ॥७॥
बर्हि-निबर्हापीड नटनाटकफणिक्रीड ॥८॥
वारिज भूषाभरण राजीव-रुक्मिणि-रमण ॥९॥
जलरुह-दल-निभ-नेत्र जगदारंभक-सूत्र ॥१०॥
पातक - रजनी - संहर करुणालय मामुद्धर ॥११॥
अंध - बक क्षयकंसारे केशव कृष्ण मुरारे ॥१२॥
हाटकनिभषीतांबर अभयं कुरु मे मांवर ॥१३॥
दशरथ राजकुमार दानवमदसंहार ॥१४॥
गोवर्धन गिरिरमण गोपीमानस हरण ॥१५॥
शरयूतीर-विहार सज्जन ऋषिमंदार ॥१६॥
विश्वामित्रमखत्र विविधपरा सुचरित्र ॥१७॥
ध्वज वज्रांकुश पाद धरणीसुत सहमोद ॥१८॥
जनक सुता प्रतिपाल जय जय संस्मृतिलील ॥१९॥
दशरथ वाग्धृतिभार दण्डक वन-संसार ॥२०॥
मुष्टिक-चाणूर-संहार मुनिमानसविहार ||२१||
बालिविनिग्रह-शौर्यवर सुग्रीवहितार्य ||२२||
मां मुरलीकर धीवर पालय पालय श्रीधर ||२३||
जलनिधि-बन्धन-धीर रावणकंठविदार ||२४||
ताटीमद-दलनाढ्य नट-गुण विविध-नाढ्य ||२५||
गौतम पत्नीपूजन करुणाधनावलोकन ||२६||
संभ्रम-सीताहार साकेत-पुर-विहार ||२७||
अचलोधृति-चंचत्कर भक्तानुग्रहतत्पर ||२८||
नैगमगान-विनोद-रक्षःसुत-प्रल्हाद ||२९||
भारति-यतिवर-शंकर नामामृत मखिलांतर ||३०||
नारायण नारायण जय गोविंद हरे ||
नारायण नारायण जय गोपाल हरे ॥
इति श्रीमत् शंकराचार्य विरचित नारायण स्तोत्रम
मनोबुध्यहंकार चित्तानिनाहं

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

परिसा
— ऐका

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Rakhumai, Pandharpur Vitthal temple.jpg — Pointn, CC0, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा