
साहित्य
ज्ञानेश्वरी — अध्याय बारावा
ओव्या २५१–२६५
Dnyaneshwari — Adhyay 12, part 2
रचना — संत ज्ञानेश्वर · १२७५–१२९६
सारांश
भक्तीचा अध्याय, आणि वारकऱ्यांना सर्वात जवळचा. निर्गुणाची उपासना कठीण, सगुण भक्ती सुलभ — हे सांगून कृष्ण आपल्याला प्रिय असलेल्या भक्ताची लक्षणे मांडतात: कोणाचा द्वेष न करणारा, करुणामय, अहंकाररहित, सुखदुःखात सम. ज्ञानेश्वरांची लेखणी येथे विशेष मोकळी होते.
शब्दार्थ
या भागात येणारे जुने मराठी शब्द.
- पैं
- — खरोखर, निश्चितच (जोर देणारा शब्द)
- मातें
- — मला
- पार्था
- — पृथा म्हणजे कुंतीचा पुत्र — अर्जुन
- किंबहुना
- — थोडक्यात, फार काय सांगावे
- तैं
- — तेव्हा
- पंडुसुता
- — पंडूचा पुत्र — अर्जुन
- तेणें
- — त्यामुळे, त्याच्या योगाने
- अवधारीं
- — ऐक, लक्ष दे
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.
चित्र: Subhadra, the half sister of Krishna, drives a chariot away from Dwarka with Arjuna and Krishna inside — Unknown, Public domain, via Wikimedia Commons.
WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट
हेही वाचा

संत ज्ञानेश्वर
व्यक्तीमराठी भक्तिसाहित्याचा पाया घालणारे कवी. वयाच्या विसाव्या वर्षाच्या आत त्यांनी भगवद्गीतेवर ‘ज्ञानेश्वरी’ ही ओवीबद्ध टीका
Sant Dnyaneshwar

ज्ञानेश्वरी — अध्याय पहिला
ज्ञानेश्वरीॐ नमो जी आद्या
Dnyaneshwari — Adhyay 1, part 1

ज्ञानेश्वरी — अध्याय पहिला
ज्ञानेश्वरीजैसी चोहटाचिये बळी
Dnyaneshwari — Adhyay 1, part 2

ज्ञानेश्वरी — अध्याय दुसरा
ज्ञानेश्वरीमग संजयो म्हणे रायातें
Dnyaneshwari — Adhyay 2, part 1

ज्ञानेश्वरी — अध्याय दुसरा
ज्ञानेश्वरीसायासें पुण्य अर्जिजे
Dnyaneshwari — Adhyay 2, part 2

ज्ञानेश्वरी — अध्याय तिसरा
ज्ञानेश्वरीमग आइका अर्जुनें म्हणितलें
Dnyaneshwari — Adhyay 3, part 1